महाराष्ट्रमुंबईराजकारण

डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव 

मुंबई : वरीष्ठ सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. परदेशी हे २००१ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते जून २०२१ मध्ये पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात परतले होते तेव्हा त्यांची सिकॉमच्या क्यकस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

२०२२ साली त्यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता फडणकीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page