महाराष्ट्रमुंबईराजकारण
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



