राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या २१ जणांची बदली
अनुज तारे यांना पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची जबाबदारी

पुणे: राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या २१ जणांची बदली करण्यात आली असून अनुज तारे यांना पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची जबाबदारी देण्यात आली आहे. ते यापूर्वी पोलीस अधीक्षक, वाशिम होते.
विविध अधिकाऱ्यांची पूर्वीची नियुक्ती व बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे: अजय के. बन्सल (पोलीस अधीक्षक जालना – सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य)
विशाल सिंगुरी (पोलीस अधीक्षक, अमरावती , ग्रामीण -पोलीस अधीक्षक, धुळे)
बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर)
सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर- सहायक पोलीस महानिरीक्षक (नि. व स.), पोलीस महासंचालक कार्यालय
रविंद्रसिंह एस. परदेशी (पोलीस अधीक्षक, परभणी-उप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई) संदीप घुगे (उप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई -पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर) श्रवण दत्त (पोलीस अधीक्षक, नंदुरबार- अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर)
मुम्मका सुदर्शन घोडोपत एस. स्वामी
(पोलीस अधीक्षक, चंद्रपूर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण -पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण. अनुज मिलिंद तारे (पोलीस अधीक्षक, वाशिम-
पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे) अनुराग जैन
(पोलीस अधीक्षक, नगरी हक्क संरक्षण-
पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर)
अश्विनी सानप -पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे -पोलीस अधीक्षक, नंदुरबार)
तेगबीर सिंह संधु (अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव- पोलीस अधीक्षक, जालना)
राजकुमार शिंदे ( पोलीस उप आयुक्त, पुणे शहर -पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे)
निकेश खाटमोडे (पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स पुणे -पोलीस अधीक्षक, वाशिम)
आयुष नोपानी (अपर पोलीस अधीक्षक, जालना -पोलीस अधीक्षक, चंद्रपूर)
पंकज कुमावत (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, – पोलीस अधीक्षक, परभणी)
निकेतन कदम (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, नागपूर -पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) सुरज गुंजाल
(अप्पर पोलीस अधीक्षक, परभणी-
अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव)
गजानन राजमाने (पोलीस अधीक्षक, फोर्स वन-पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर)
दत्ता लक्ष्मण तोटेवाड
(अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), महाराष्ट्र राज्य यांचे स्टाफ ऑफिसर-
अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती)


