पुणे शहरमहाराष्ट्रसामाजिक

राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने शासनाचे/ पुणे जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन

पुणे : राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने मा. आ. विजयराजजी शिंदे व प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे 11 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या महाअधीवेशनात मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व मा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने संत काशीबा गुरव युवा विकास महामंडळ स्थापन करून त्यास दि. 21 जुलै 2023 रोजी 50 कोटींची तरतूद केली त्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी श्री राजेश देशमुख साहेब यांची राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या पुणे शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले व अभिनंदनपर ठरावाचे व गुरव समाजाच्या ईतर मागण्यांसाठी पत्र दिले. यावेळी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री गणेश फुलारी,राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री गुंडेराव पावशेरे.पुणे जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा पानसरे. श्री भीमाशंकर गुरव , संजय बिराजदार, संजय पाटील इ.राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी व गुरव समाज बांधव उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page