महाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळयास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, निवृत्त जिल्हाधिकारी बी.के.नाईक, निवृत्त उप निबंधक शिवचरण शिरे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतराव नाईक यांच्या पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page