पुणे शहर
-
येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
पुणे : पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात पडून येरवडा येथील ६९ वर्षीय प्रदीप लक्ष्मण परदेशी यांचा मृत्यू…
Read More » -
बार्टी आंदोलनाची धग मंत्र्यांच्या दारात; निर्देशांनंतरही निर्णय नाही, विद्यार्थ्यांचा तीव्र संताप
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथील पीएच.डी. फेलोशिपच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण…
Read More » -
एमपीएससी आंदोलनात ओमराजेंविरोधात ‘गद्दार’च्या घोषणा; पक्षांतरावर विद्यार्थ्यांचा संताप
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेले शिवसेना (शिंदे) गटाचे…
Read More » -
एमपीएससीचा तिढा कायम; आश्वासनांनंतरही विद्यार्थ्यांचा एल्गार, सरकारची आता कसोटी
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतील कथित अनियमितता, पेपरफुटीचा आरोप, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाचे…
Read More » -
पुणे विधान परिषद जागेवरून महायुतीत तिढा; रवींद्र चव्हाणांचा बंडखोरीविरोधात इशारा
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन पुणे : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर…
Read More » -
एमपीएससी आंदोलनाला राजकीय वळण?; मुरलीधर मोहोळांचा सवाल
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन पुणे : एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण मिळत असल्याची चर्चा…
Read More » -
शिरूर पोलीस ठाण्याला लाचखोरीचे ग्रहण? दोन हवालदार, दोन लाच प्रकरणे; एकाला अटक, दुसरा लाच स्वीकारून फरार
पुणे, विशेष प्रतिनिधी : एकाच शिरूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांविरोधात अवघ्या एका दिवसाच्या अंतराने लाच प्रकरणांत कारवाई झाल्याने पोलिस…
Read More » -
पुण्यात एम.डी. ड्रग्स विकणाऱ्या ५ जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून जेरबंद!
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने शहरात कारवाईचा बडगा उगारत मेफेड्रॉन (एम.डी.) या अमली पदार्थांची…
Read More » -
“कोणत्याही धर्माचा सण असो, डिजे नकोच”; पुणेकरांची रस्त्यांवर उतरून आक्रमक मागणी!
पुणे : ‘सण उत्सव आनंद देतात, शिक्षा नाही’, ‘माझे डोळे, माझे कान, माझं हृदय, माझा अधिकार’ अशा आशयाचे फलक आणि…
Read More » -
पुण्यातील गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने व्हावा – मुख्यमंत्री फडणवीस!
पुणे : दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत येणाऱ्या ‘डिजे’ आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.…
Read More »