लेख
-
लेख: तुमचे शहर, तुमचा पैसा, तुमचा हक्क.. उठा, जागे व्हा, प्रश्न विचारा!
महापालिकांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. खऱ्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेसाठी या निवडणुका लढवण्याचे दिवस नव्हे तर वर्षे केव्हाच गेली. आता सरळसरळ गुन्हेगार,…
Read More » -
लेख: काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी वाया
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ साठी तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना वयोमर्यादेबाबत गंभीर अडचणी…
Read More » -
लेख : अजित पवारांचे ‘ते’वक्तव्य; आंबेडकरी विचारांवर मोठा हल्ला
आता प्रश्न पडतो कुठल्या मुलांना लाभ द्यायचा, सध्या अशी स्थिती आहे, की ४२ ते ४५ हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर एकाच…
Read More » -
सनातन धर्माचे ‘गवई’ आणि सरन्यायाधीशांचे भूषणास्पद उदारमन
२०१४ पासूनचे राजकारण बदललेले आहे. नुकतेच याच खिलाडूवृत्ती मान्य नसलेल्यांनी क्रिकेट मैदानावर विद्वेष व राजकारण पसरवले. विरोधी आवाज दाबून टाकणाऱ्या…
Read More » -
नुकसानभरपाईसाठी ६५०० कोटी रुपये हीच खरी नवी तरतूद, शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवसात शिमगा करण्याची वेळ
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हाहाकार झाला आणि वादळामुळे शेकडो गावांमधील कांदा आणि गहू पिकांचे तसेच केळी, संत्री आणि पपईच्या बागांचे नुकसान…
Read More » -
संपादकीय लेख: चेहऱ्यावर बुरखे घालून धिंड काढण्याने निर्लज्ज गुन्हेगार वठणीवर येतील?
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला, नाना पेठेत रक्त सांडले. १८ वर्षीय आयुष गणेश कोमकर, बंडूचा नातू आणि गणेश कोमकरचा मुलगा आहे. ट्यूशननंतर…
Read More » -
संपादकीय लेख: खुद्द पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, पोलीस दल अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्याची युध्दपातळीवर वेळ
नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलिसच असुरक्षित असल्याचे चित्र…
Read More » -
कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्या जेलरना तुरुंगातच पाठवण्याची वेळ
आपला देश म्हणजे चारा घोटाळा, धरण घोटाळा, विहीर घोटाळा, संडास घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचे माहेरघरच आहे. सध्या एक घोटाळा गाजतो…
Read More »

