अकोलाअमरावतीकोल्हापूरगडचिरोलीचंद्रपूर जिल्हाछ. संभाजीनगरजळगावजालनाठाणेनागपुरनांदेडनाशिकपरभणीपिंपरी-चिंचवडपुणे शहरबीडबुलढाणाभंडारामनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईरत्नागिरीराजकारणरायगडराष्ट्रीयलातूरलेखशैक्षणिकसांगलीसातारासामाजिकसोलापूर

नगरपंचायत निवडणुकीत उबाठा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची मोठी वाताहात 

राज्यातील २८८ नगरपालिकांमधील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा

मुंबई : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली. मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना (शिवसेना उबाठा) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्षाची मोठी वाताहात झाली आहे.

राज्यात सर्वाधिक नगरसेवक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मिळाले आहेत. भाजप – २३७० शिंदेसेना – ९२७, काँग्रेस – ७७३, राष्ट्रवादी (अजित पवार) ६३३, ठाकरेसेना – २५५, राष्ट्रवादी (शरद पवार गट) – १८७ इतर – १४९२ असे प्रमाण आहे.

भाजपला १२२, शिंदेसेनेला ४३ नगर परिषदा मिळाल्या असून कॉंग्रेसला ३८ अजित पवारांची राष्ट्रवादीला ३२, शरद पवारांची राष्ट्रवादीला ५ उद्धव ठाकरेंची शिवसेनेला ५ नगर परिषदांवर सत्ता मिळाली आहे.

नगराध्यक्ष पदांपैकी भाजपला १२२, शिवसेना (एकनाथ शिंदे) ४२, राष्ट्रवादी (अजित पवार) ३६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ७, शिवसेना (ठाकरे) १४, शहर विकास आघाडी १०, इतर १७ अशी एकूण २८८ ठिकाणी सत्ता मिळाली आहे.

पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांपैकी लोणावळा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तळेगाव – बहुमत राष्ट्रवादीचे मात्र नगराध्यक्ष भाजपचा, दौंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, चाकणला शिवसेना शिंदे गट, शिरूरला बहुमत भाजपचा आणि नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा, इंदापूरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सासवडला भाजप, जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भोर मध्ये बहुमत भाजपला मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा, आळंदीत भाजप, जुन्नर मध्ये शिवसेना शिंदे गट, राजगुरुनगर मध्ये शिवसेना शिंदे गट, बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि फुरसुंगीतही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी ठरला आहे.

२८८ नगरपालिकांमधील विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष?

⚫अंबरनाथ – तेजश्री करंजूले – भाजप

⚫बदलापूर – रूचिता घोरपडे – भाजप

पालघर

⚫डहाणू – राजेंद्र माच्छी – शिवसेना

⚫जव्हार पूजा उदावंत – भाजप

⚫पालघरउत्तम घरत – शिवसेना

⚫वाडा (न पं) रिमा गंधे – भाजप

 

रायगड जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष

⚫अलिबाग अक्षया नाईक – शेकाप

⚫कर्जत पुष्पाताई दगडे – NCP (AP)

⚫खोपोली कुलदीप शेंडे – शिवसेना

⚫महाड सुनिल कविस्कर – शिवसेना

⚫माथेरान चंद्रकांत चौधरी – शिवसेना

⚫मुरूड-जंजिरा आराधना दांडेकर – NCP (AP)

⚫पेण प्रीतम पाटील – भाजप

⚫रोहा वनश्री शेडगे – NCP (AP)

⚫श्रीवर्धन- अतुल चौगुले – शि.से (UBT)

⚫उरण- भावना घाणेकर – NCP (SP)

 

रत्नागिरी जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫चिपळूण – उमेश सकपाळ – शिवसेना

⚫खेड – माधवी बुटाला – शिवसेना

⚫राजापूर-हुसनबानू खलिफे – कॉग्रेस

⚫रत्नागिरी- शिल्पा सुर्वे – शिवसेना

⚫लांजा (न पं)-सावली कुरूप – शिवसेना

⚫देवरूख (न पं)- मृणाल शेट्ये – भाजप

⚫गुहागर (न पं)- निता मालप – भाजप

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्ष?

⚫मालवण- ममता वराडकर – शिवसेना

⚫सावंतवाडी – श्रद्धाराजे भोसले – भाजप

⚫वेंगुर्ला- दिलीप गिरप – भाजप

⚫कणकवली (न पं)- संदेश पारकर – श.वि.आ

 

पुणे जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्षपदी विराजमान?

⚫आळंदी-प्रशांत कुऱ्हाडे – भाजप

⚫बारामती- सचिन सातव – NCP (AP)

⚫भोर – रामचंद्र आवारे – NCP (AP)

⚫चाकण- मनीषा गोरे – शिवसेना

⚫दौंड – दुर्गादेवी जगदाळे – NCP (AP)

⚫फुरसुंगी-संतोष सरोदे – NCP (AP)

⚫इंदापूर- भरत शहा – NCP (AP)

⚫जेजुरी-जयदीप बारभाई – NCP (AP)

⚫जुन्नर -सुजाता काजळे – शिवसेना

⚫लोणावळा -राजेंद्र सोनवणे – NCP (AP)

⚫राजगुरूनगर-मंगेश गुंडाळ – शिवसेना

⚫सासवड-आनंदी जगताप – भाजप

⚫शिरूर- ऐश्वर्या पाचर्णे – NCP (AP)

⚫तळेगाव-संतोष दाभाडे – भाजप

⚫माळेगाव बु (न पं)-सुयोग सातपुते – NCP (AP)

⚫मंचर (न पं)-राजश्री गांजाळे – (शिवसेना)

⚫वडगाव (न पं)-अबोली ढोरे – NCP (AP)

 

कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या नगराध्यक्षांची संपूर्ण यादी

⚫गडहिंग्लज – महेश तुरबतमठ – NCP (AP)

⚫हूपरी – मंगलराव माळगे – भाजप

⚫जयसिंगपूर – संजय पाटील – शिवसेना

⚫कागल- सविता माने – NCP (AP)

⚫कुरुंदवाड- मनिषा डांगे – शिवसेना

⚫मलकापूर – रश्मी कोठवळे – जनसुराज्य

⚫मुरगड – सुहासिनी पाटील – शिवसेना

⚫पन्हाळा – जयश्री पवार – जनसुराज्य पक्ष

⚫शिरोळ – योगिता कांबळे – कॉग्रेस

⚫वडगाव – विद्या पोळ – स्था.आ

⚫चंदगड (न पं) – सुनिल कानेकर – भाजप

⚫हातकणंगले (न पं) – अजित पाटील – शिवसेना

⚫आजरा (न पं) – अशोक चराटी – भाजप

 

सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी पाहा

⚫आष्टा – विशाल शिंदे – NCP (SP)

⚫इस्लामपूर – आनंदराव मलगुंडे – NCP (SP)

⚫जत – रविंद्र आरळी – भाजप

⚫पलूस – संजीवनी पुदाले – कॉग्रेस

⚫तासगाव – विजया पाटील – स्था.आ

⚫विटा – काजल म्हेत्रे – शिवसेना

⚫आटपाडी – उत्तम जाधव – भाजप

⚫शिराळा (न पं)- पृथ्वीसिंग नाईक – शिवसेना

 

सातारा जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्ष?

⚫कराड -राजेंद्रसिंह यादव – शिवसेना

⚫महाबळेश्वर – सुनिल शिंदे – NCP (AP)

⚫मलकापूर -तेजस सोनावले – भाजप

⚫म्हसवड – पूजा विरकर – भाजप

⚫पाचगणी- दिलीप बगाडे – NCP (AP)

⚫फलटण – समशेरसिंह निंबाळकर – भाजप

⚫रहिमतपूर – वैशाली माने – भाजप

⚫सातारा – अमोल मोहिते – भाजप

⚫वाई – अनिल सावंत – भाजप

⚫मेढा (न पं)रूपाली वाराघडे – भाजपा

 

सोलापूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫अक्कलकोट – मिलन कल्याणशेट्टी – भाजप

⚫अकलूज -रेश्मा आडगळे – NCP (SP)

⚫बार्शी – तेजस्वीनी कथले – भाजप

⚫दुधणी -प्रथमेश म्हेत्रे – शिवसेना

⚫करमाळा -मोहिणी सावंत – स्था.आ

⚫कुर्डूवाडी -जयश्री भिसे – शि.से (UBT)

⚫मैंदर्गी -अंजली बाजारमठ – भाजप

⚫मंगळवेढा -सुनंदा आवताडे – स्था.आ

⚫मोहोळ -सिद्धी वस्त्रे – शिवसेना

⚫पंढरपूर -प्रणिता भालके – स्था.आ

⚫सांगोला – आनंदा माने – शिवसेना

⚫अनगर (न पं) -प्राजक्ता पाटील – भाजप

 

नाशिक जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष?

⚫भगूर -प्रेरणा बलकवडे – NCP (AP)

⚫मनमाड – योगेश पाटील – शिवसेना

⚫नांदगाव -सागर हिरे – शिवसेना

⚫पिंपळगाव बसमत -मनोज बरडे – भाजप

⚫सटाणा – हर्षदा पाटील – शिवसेना

⚫सिन्नर – विठ्ठल उगले – NCP (AP)

⚫येवला-राजेंद्र लोणारी – NCP (AP)

⚫चांदवड -वैभव बागुल – भाजप

⚫इगतपुरी -शालिनी खताळे – शिवसेना

⚫ओझर -भारती घेगडमल – भाजप

⚫त्र्यंबक -त्रिवेणी सोनावणे – शिवसेना

 

अहिल्यानगरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫देवळाली पारवा -सत्यजित कदम – भाजप

⚫जामखेड – प्रांजल चिंतामणी – भाजप

⚫कोपरगाव -पराग संधान – भाजप

⚫पाथर्डी -अभय आव्हाड – भाजप

⚫राहता – स्वाधीन गाडेकर – भाजप

⚫राहुरी -भाऊसाहेब मोरे – NCP (SP)

⚫संगमनेर -मैथिली तांबे – स्था.आ

⚫शेवगाव -माया मुंडे – शिवसेना

⚫शिर्डी -जयश्री थोरात – भाजप

⚫श्रीगोंदा -सुनिता खेतमाळीस – भाजप

⚫श्रीरामपूर -करण ससाणे – कॉग्रेस

⚫नेवासा (न पं) -करणसिंह भुले – शिवसेना

 

धुळे जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्षपदी विराजमान?

⚫पिंपळनेर -योगिता चौरे – भाजप

⚫शिरपूर – चिंतण पटेल – भाजप

⚫दोंडाईचा वरवडे -नयन कुवर रावल – भाजप

⚫सिंदखेडा (न पं) -कलावती माळी – NCP (AP)

 

जळगावमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫जामनेर -साधना महाजन – भाजप

⚫अमळनेर परिक्षित बाविस्कर – शिवसेना

⚫भडगाव -रेखा मालचे – शिवसेना

⚫भुसावळ -गायत्री भंगाळे – NCP (SP)

⚫चाळीसगाव -प्रतिभा चव्हाण – भाजप

⚫चोपडा -नम्रता पाटील – शिवसेना

⚫धरणगाव – लिलाबाई चौधरी – शि.से (UBT)

⚫एरंडोल -नरेंद्र ठाकूर – भाजप

⚫फैजपूर -दामिनी सराफ – भाजप

⚫पाचोरा -सुनिता पाटील – शिवसेना

⚫पारोळा -चंद्रकांत पाटील – शिवसेना

⚫रावेर -संगिता महाजन – भाजप

⚫सावदा- रेणुका पाटील – भाजप

⚫वरणगाव -सुनिल काळे – अपक्ष

⚫यावल -छाया पाटील – शि.से (UBT)

⚫नशिराबाद -योगेश पाटील – भाजप

⚫शेंदुर्णी (न पं)-गोविंद अग्रवाल – भाजप

⚫मुक्ताईनगर (न पं)-संजना पाटील – शिवसेना

 

नंदूरबारमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫नंदूरबार -रत्नाबाई रघुवंशी – शिवसेना

⚫नवापूर -जयवंत जाधव – NCP (AP)

⚫तळोदा -भाग्यश्री चौधरी – NCP (AP)

⚫शहादा -अभिजीत पाटील – स्था.आ

 

छ.संभाजीनगरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫गंगापूर -संजय जाधव – NCP (AP)

⚫कन्नड -शेख फरिनबेगम – कॉग्रेस

⚫खुलताबाद -अमीर पटेल – कॉग्रेस

⚫पैठण -विद्या कावसानकर – शिवसेना

⚫सिल्लोड -समीर सत्तार – शिवसेना

⚫वैजापूर – दिनेश परेशी – भाजप

⚫फुलंब्री (न पं) -राजेंद्र ठोंबरे – शि.से (UBT)

 

बीड जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫अंबेजोगाई -नंदकिशोर मुंदडा – भाजप

⚫बीड -प्रेमलता पारवे – NCP (AP)

⚫धारूर -बाळासाहेब जाधव – NCP (AP)

⚫गेवराई -गीता पवार – भाजप

⚫माजलगाव -शिफा बिलाल चाऊस – NCP (SP)

⚫परळी-पद्मश्री धर्माधिकारी – NCP (AP)

 

जालना जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫भोकरदन -समीना मिर्जा – NCP (SP)

⚫परतूर -प्रियंका राक्षे – भाजप

⚫अंबड -दिव्याणी कुलकर्णी – भाजप

 

धाराशिवमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫भूम – संयोगिता गाढवे – शिवसेना

⚫कळंब -सुनंदा कापसे – शिवसेना

⚫मुरूम – बापूराव पाटील – भाजप

⚫नळदूर्ग -बसवराज धरणे – भाजप

⚫धाराशिव -नेहा काकडे – भाजप

⚫परंडा -जाकिर सौदागर – शिवसेना

⚫तुळजापूर -विनोद गंगणे – भाजप

⚫उमरगा -किरण गायकवाड – शिवसेना

 

लातूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫अहमदपूर – स्वप्निल व्हते – भाजप

⚫उदगीर – स्वाती हुडे – भाजप

⚫निलंगा – संजय हलगर – भाजप

⚫औसा – परविण शेख – NCP (AP)

⚫रेणापूर (न पं) – शोभा अकगिरे – भाजप

 

नांदेड जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫बिलोली – संतोष कुलकर्णी – अपक्ष

⚫देगलूर – विजयमाला टेकाळे – NCP (AP)

⚫धर्माबाद – संगिता बोलवार – अपक्ष

⚫हदगाव – रोहिणी वानखेडे – शिवसेना

⚫कंधार – शहाजी नलगे – कॉग्रेस

⚫कुंडलवाडी- प्रेरणा कोटलावार – भाजप

⚫मुदखेड – विश्रांती कदम – भाजप

⚫मुखेड – विजय देबडवार – शिवसेना

⚫उमरी – शकुंतला मुदिराज – NCP (AP)

⚫भोकर – भगवान दंडवे – भाजप

⚫किनवट -सुजाता यांद्रलवार – शि.से (UBT)

⚫लोहा -शरद पवार – NCP (AP)

⚫हिमायतनगर (न पं) – रफिक सेठ – कॉग्रेस

 

हिंगोलीमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫वसमत – सुनिता बाहेती – NCP (AP)

⚫हिंगोली – रेखा बांगर – शिवसेना

⚫कळमनुरी -अश्लेषा चौधरी – शिवसेना ट

 

परभणीमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫गंगाखेड – उर्मिला केंद्र – NCP (AP)

⚫जिंतूर – प्रतापराव देशमुख – भाजप

⚫मानवत – राणी लाड – NCP (AP)

⚫पाथरी – आसिफ खान – शिवसेना

⚫पूर्णा – प्रेमला कदम – अपक्ष

⚫सेलू – मिलिंद सावंत – भाजप

⚫सोनपेठ – परमेश्वर कदम – श.वि.आ

 

अकोल्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫अकोट – माया धुळे – भाजप

⚫बाळापूर – अरफिन परवीन – कॉग्रेस

⚫हिवरखेडा – सुलभा दुतोंडे – भाजप

⚫मुर्तिजापूर – हर्षल साबळे – भाजप

⚫तेल्हारा – वैशाली पिल्लेवार – भाजप

⚫बार्शी-टाकळी (न पं) – अख्तर अलीमोद्दीन – वंचित

 

अमरावतीतील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫अचलपूर – रूपाली माथने – भाजप

⚫अंजनगाव- अविनाश गायगोले – भाजप

⚫चांदूरबाजार – मनिषा नांगलिया – प्रहार

⚫चांदूर रेल्वे – प्रियंका विश्वकर्मा – वंचित

⚫चिखलदरा – शेख अब्दुल हैदर – कॉग्रेस

⚫दर्यापूर – मंदाकिनी भारसाकडे – कॉग्रेस

⚫धामणगाव रेल्वे – अर्चना रोठे – भाजप

⚫मोर्शी रश्मी उमाळे – प्रतिक्षा गुल्हाने – शिवसेना

⚫शेंदूरजनाघाट – सुवर्णा वरखडे – भाजप

⚫वरूड – ईश्वर सलामे – भाजप

⚫धरणी (न पं)- सुनिल चौथमल – भाजप

⚫नंद-खांदेश्वर (न पं) – प्राप्ती मारोटकर – शि.से (UBT)

 

बुलढाण्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫चिखली – पंडितराव देशमुख – भाजप

⚫देऊळगाव – माधुरी शिंपणे – NCP (AP)

⚫जळगाव – गणेश दांडगे – भाजप

⚫खामगाव – अपर्णा फुंडकर – भाजप

⚫लोणार – मीरा मापारी – कॉग्रेस

⚫मलकापूर -आतिकभाई ज्वारीवाले – काँग्रेस

⚫मेहकर – किशोर गारोळे – शि.से (UBT)

⚫नांदूरा – मंगलाताई मुऱ्हेकर – भाजप

⚫शेगाव – प्रकाश शेगोकार – काँग्रेस

⚫सिंदखेडराजा – सौरभ तायडे – NCP (SP)

⚫बुलढाणा (न पं) – पूजा गायकवाड – शिवसेना

 

यवतमाळमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫आर्णी – नालंदा भरणे – काँग्रेस

⚫दारव्हा – सुनील चिरडे – शिवसेना

⚫दिग्रस – पंचशिला इंगोले – शि.से (UBT)

⚫घाटंजी – काँग्रेस परेश केरीया – काँग्रेस

⚫पूसद – मोहिनी नाईक – NCP (AP)

⚫उमरखेड – तेजश्री जैन – अपक्ष

⚫वणी – विद्या आत्राम – भाजप

⚫यवतमाळ – प्रियंका मोघे – काँग्रेस

⚫नेर – सुनिता जयस्वाल – शिवसेना

⚫पांढरकवडा – अतिश बोरेल – भाजप

⚫ढाणकी (न पं)- अर्चना वासमवार – शि.से (UBT)

 

वाशिममधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫कारंजा – फरिदा बानो – एमआयएम

⚫मंगळूरपीर -अशोक परळीकर – NCP (AP)

⚫रिसोड – भगवानराव शिरसागर – भाजप

⚫वाशिम – अनिल केंदळे – भाजप

⚫मालेगाव (न पं) -ओमप्रकाश खुरसुडे – शिवसेना

 

नागपूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫बुटीबोरी – सुमित मेंढे – स्था.आ

⚫डिगडोह – पूजा उके – भाजप

⚫कळमेश्वर- अविनाश माकोडे – भाजप

कामठी – अजय अग्रवाल – भाजप

⚫काटोल – अर्चना देशमुख – NCP (SP)

⚫खापा – पीयूष बुरडे – भाजपा

⚫मोहपा – माधव चर्जन – काँग्रेस

⚫नारखेड – मनोज कोरडे – भाजपा

⚫रामटेक – विकेंद्र महाजन – शिवसेना

⚫सावनेर – संजना मंगळे – भाजपा

⚫उमरेड – प्राजक्ता आदमने – भाजपा

⚫वाणडोंगरी – सुनंदा बागडे – भाजपा

⚫कन्हान-पिंपरी – राजेंद्र शेंद्रे – भाजपा

⚫मोवाड -दर्शना ढोरे – भाजपा

⚫वाडी -नरेश चरडे – भाजपा

⚫महादुला (न पं) – हेमलता ठाकूर – भाजप

⚫बहादुरा (न पं) – प्रतीक्षा खंदाडे – भाजपा

⚫बेसा पिंपळा (न पं) -किर्ती बडोले – भाजपा

⚫कांद्री कन्हान (न पं) – लीलाधर बर्वे – भाजप

⚫गोधनी (न पं) – रोशन कोलते – भाजप

⚫नीलडोह (न पं) – भूमिका मंडपे – भाजपा

⚫पारशिवनी (न पं) – सुनीत डोमकी – शिवसेना

⚫कोंढाळी (न पं) – योगेश चाफले – भाजप

⚫बीडगाव तरोडी (न पं) – वीरु जामगडे – भाजप

⚫भिवापूर (न पं) – सुषमा श्रीरामे – भाजप

⚫येरखेडा (न पं) – राजकिरण बर्वे – भाजप

⚫मौदा (न पं) – प्रसन्ना (राजा) तिडके – भाजपा ट

 

वर्ध्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫आर्वी -स्वाती गुल्हाने – भाजप

⚫देवळी – किरण ठाकरे – स्था.आ

⚫हिंगणघाट – स्वाती तुळसकर – भाजप

⚫पुलगाव -कविता ब्राम्हणकार – कॉग्रेस

⚫सिंदी रेल्वे – राणी कलोडे – भाजप

⚫वर्धा – सुधीर पांगुळ – काँग्रेस

 

भंडाऱ्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫भंडारा – मधुरा मदनकर – भाजप

⚫पवनी – विजया नंदुरकर – NCP (AP)

⚫साकोली – देवश्री कापगते – भाजप

⚫तुमसर – सागर गभणे – भाजप

 

गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण यादी  

⚫गोंदिया – सचिन शेंडे – काँग्रेस

⚫तिरोरा – अशोक असाटी – भाजप

⚫गोरेगाव (न पं) – तेजराम बिसणे – कॉग्रेस

⚫सालेकसा – विजय पुंडे – कॉग्रेस

चंद्रपूर जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫बल्लारपूर – अल्का वाढई – कॉग्रेस

⚫ब्रह्मपुरी – योगेश मिसार – कॉग्रेस

⚫भद्रावती -प्रफुल्ले चटकी – शिवसेना

⚫चिमूर -गीता लिंगायत – भाजप

⚫गडचांदूर – निलेश ताजणे – अपक्ष

⚫घुघ्घूस – दीप्ती सोनटक्के – काँग्रेस

⚫मूल – एकता समर्थ – काँग्रेस

⚫नागभिड – स्मिता प्रफुल्ल खापर्डे – काँग्रेस

⚫राजुरा – अरुण धोटे – काँग्रेस

⚫वरोरा – रंजना पारशिवे – NCP (AP)

⚫भिसी (न पं) – अतुल पुरवे – भाजप

गडचिरोली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा

⚫आरमोरी – रुपेश पुणेकर – भाजप

⚫देसाईगंज – लता सुंदरकर – भाजप

⚫गडचिरोली – प्रनोती आंबोकर – भाजप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page