-
जळगाव
सराफा बाजारात घसरणीचा पाडाव कायम; सोन्यात २ टक्के तर चांदीत ४ टक्क्यांची मोठी कपात!
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन मुंबई/पुणे : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले सोने आणि चांदीच्या…
Read More » -
आरोग्य
एव्हरेस्टची जिरेपूड बाजारातून परत मागवण्याचे आदेश; कीटकनाशकांचे अंश मर्यादेपेक्षा अधिक
नवी दिल्ली : एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्सच्या पाकिटबंद जिरेपुडीच्या एका साठ्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकांचे अंश आढळून आल्याने भारतीय अन्न सुरक्षा…
Read More » -
महाराष्ट्र
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची विराट ‘गर्जना’; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी!
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीविरोधात आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष…
Read More » -
मुंबई
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर; पुणे, नागपूरवर लक्ष
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
पाकिस्तानी महिला गुप्तचराच्या जाळ्यात नौदलाचा नाविक; प्रदीप मुखर्जी अटकेत
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन कोईमतूर : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेला भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपावरून नौदलातील ३१…
Read More » -
राष्ट्रीय
महागाई, तेल आणि घसरणारा रुपया; आरबीआयच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष
विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता वाढल्याने भारतासमोर महागाईचे…
Read More » -
राजकारण
‘एमपीएससीचे अध्यक्षांसह सर्व सदस्य बरखास्त करा’; आमदार संजय गायकवाड आक्रमक
बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून सुरू असलेल्या वादात आता सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड…
Read More » -
राष्ट्रीय
हाशिम मूसा ठार की जिवंत? बडगाम चकमकीवरून भारत-पाकिस्तान आमनेसामने
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा ठार झाल्याच्या भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या दाव्यावरून भारत…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रातून मोसमी पाऊस माघारीच्या वाटेवर; मराठवाडा-विदर्भातही उघडीप वाढणार
मुंबई : महाराष्ट्रातील मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला वेग आला असून पुढील दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भागांसह छत्तीसगड, तेलंगणा…
Read More » -
मुंबई
‘रेक्टिन प्लस’ औषधातील त्रुटी अन् नियमबाह्य दावे भोवले; पुण्यातील सिप्लाच्या गोदामाचे परवाने रद्द!
पुणे : पुण्यातील वडकी येथील नामवंत ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस’ कंपनीच्या वाहतूक व वितरण (डिस्रिब्युशन) गोदामावर अन्न व औषध…
Read More »