-
नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींची जॉर्जिया मेलोनी यांना ‘मेलोडी’ चॉकलेटची गोड भेट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली : जागतिक राजकारणातील दोन दिग्गज नेते, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी…
Read More » -
पुणे शहर
बड्या रुग्णालयाची मुजोरी की डॉक्टरांचा हलगर्जीपणा? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षांच्या प्रियांशीचा मृत्यू; ससूनने मृत्यूचे कारण ठेवले ‘राखीव’, पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास नकार!
विशेष प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील नामांकित आणि बड्या समजल्या जाणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक…
Read More » -
पुणे शहर
पुणे महापालिकेत थोर पुरुषांचा अवमान; नामवंतांचे ठराव कडेला, ‘आजी-माजी’ नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या नावांसाठी पायघड्या!
पुणे (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता, रस्ते, उद्याने आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांना राष्ट्रीय नेते, क्रांतिकारक आणि समाजसुधारकांची नावे देण्याचा ऐतिहासिक ठराव…
Read More » -
मुंबई
प्रशासकीय फेरबदल: आयएएस तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी बदली; ५ इतर अधिकाऱ्यांचेही बदल्यांचे आदेश
विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन मुंबई : राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी…
Read More » -
पुणे शहर
शिक्षणाचे माहेरघर’ की विकृतीचे केंद्र? पुण्यात पबचे नियम हवेत, गर्दीत अश्लील चाळे आणि महिलांच्या सुरक्षेचा धिंडवडा!
विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन पुणे : कधीकाळी विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता पब संस्कृती…
Read More » -
मुंबई
ज्युनिअर कॉलेज-खासगी कोचिंग क्लासेस यांच्यातील अनधिकृत लागेबांधे बंद करण्यासाठी प्रयत्न
मुंबई : राज्यभरात ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील विविध अनियमितता व खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत विद्यार्थी, पालक आणि…
Read More » -
ठाणे
पालघर जिल्ह्यातील अपघातात १३ जणांचा मृत्यू
ठाणे: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील धनीवारी परिसरात सोमवारी झालेल्या एका अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले…
Read More » -
मुंबई
७० कोटींचा महाघोटाळा: अखेर भोंदू अशोक खरातच्या मुसक्या आवळणार; कोर्टाकडून ‘ईडी’ला ग्रीन सिग्नल
विशेष प्रतिनिधी / मुंबई : अध्यात्माचा बुरखा पांघरून निष्पाप लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी…
Read More » -
मुंबई
मुंबईत रेल्वेची मोठी कारवाई! हायकोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील ५०० अवैध बांधकामे जमीनदोस्त
मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे (Bandra) स्थानक परिसरात आज पश्चिम रेल्वेने (Western Railway) अतिक्रमणांविरोधात एक…
Read More » -
नवी दिल्ली
न्यायमूर्ती चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर; माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अडचणी वाढणार?
नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी करणाऱ्या ‘न्यायाधीश चौकशी समिती’ने आपला…
Read More »